
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. तोच पॅटर्न विदर्भात स्वीकारला असला, तरी दोन ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे. ...

रायगड :खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
खोपोलीमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. ...

नवी मुंबई :२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : राज्यातील २९ महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान ... ...

व्यापार :शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
Stock Markets Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. निफ्टी ४० अंकांनी घसरला. ...

नाशिक :उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व आपण निष्ठावंतांसाठी भांडत असल्याचे सांगितले. ...

फिल्मी :विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
कतरिनाच्या फोटोवर चाहत्यांचा एकच प्रश्न... ...

व्यापार :नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही
Investment Tips For Working Women: जर तुम्ही कमवत असाल आणि तुमची कष्टाची कमाई केवळ खर्च न होता भविष्याला भक्कम आधार देणारी ठरावी असे वाटत असेल, तर योग्य गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

मुंबई :‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणी मोठा दावा केला आहे. यामुळे चव्हाण चर्चेत आले आहेत, त्यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळातील किस्से सांगितले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतले आहेत. ...

संपादकीय :संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
ठाकरेबंधूंच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू असताना राजकारणात ‘ठाकरे ब्रॅण्ड’ नाही, असे भाजपचे नेते बोलत होते. मात्र आता ठाकरेबंधूंची युती झाल्यावर दोन्हीकडील सैनिकांचा दुणावलेला आत्मविश्वास पाहून भाजपच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे. ...

व्यापार :रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
रेल्वेची ही दरवाढ आजपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. ...
